भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही अनेक निर्णायक पावलं उचलली आहेत. महत्त्वपूर्ण स्रोतांच्या वितरणातील भेदभाव आम्ही दूर केला आहे आणि खाण, स्पेक्ट्रम आणि एफ.एम. रेडिओ परवान्यांच्या लिलावामध्ये पारदर्शकता आहे. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आम्ही गळती रोखली आहे.