मजबूत संरक्षण उद्योग असलेला देश केवळ अधिक सुरक्षित होत नाही, तर त्याला आर्थिक लाभ देखील मिळतात – गुंतवणूकीत वाढ, उत्पादन क्षेत्राचा विस्तार, उद्योगाला सहकार्य, तंत्रज्ञानात वाढ आणि आर्थिक विकासात वाढ.