माझा मंत्र विकासाचा आहे – सबका साथ, सबका विकास. याचा अर्थ प्रत्येाकासाठी अन्नय, प्रत्येाक मुलाला शाळा, प्रत्येकाला नोकरी आणि प्रत्येाक कुटुंबासाठी वीज व शौचालयासहित एक घर. हे सर्व एकतेमधून प्राप्तत करता येईल. एकता आपल्याभला बळकट करते. विभाजन आपल्याहला दुबळे करते.