माझे लक्ष्य प्रशासन आहे. सरकारे केवळ निवडणुकीकरीता चालत असल्यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. फक्त निवडणुकीसाठी सरकारांनी कार्य करु नये. सामान्य माणसाच्या मागण्या आणि आकांक्षांचा मेळ घालण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे- पंतप्रधान नरेंद्र मोदी “टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.