माझ्याकडे आधुनिक भारताची एक दृष्‍टी आहे. ती वास्‍तवात आणण्‍याकरीता एक अत्‍यंत मोठया अभियानासाठी मी वाटचाल करत आहे. विकास हाच माझा मंत्र आहे ‘सबका साथ, सबका विकास’.