माझ्यासाठी स्पोर्टस् चा अर्थ: एस- स्किल-कौशल्य, पी-पर्सवीरन्स-चिकाटी, ओ-ऑप्टिमिजम-आशावाद, आर-रिसिलीअन्स- लवचीकपणा, टी-टेनॅसिटी-जिद्द, एस-स्टॅमिना-सामर्थ्य - आर एफ वाय एस चा शुभारंभ केल्यानंतर मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी