मी कुठच्या वेगाने पुढे जात आहे हे महत्त्वाचे नाही, मी कधीच समाधानी नाही. जर मी आज 100 च्या वेगाने धावत असेल तर मी 200 च्या वेगाने धावण्याचे उद्दिष्ट ठेवीन. जग खूप पुढे गेले आहे आणि आपल्याला त्यांच्या बरोबरीने जायचे आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी “टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.