“मेक इन इंडिया” उपक्रमाचा हेतू हा केवळ प्रादेशिक बाजार पेठांसाठी वस्तुनिर्माण किंवा आयातीला पर्याय हा नाही. संपूर्ण जगासाठी जागतिक दर्जाच्या उत्पादनांची व सेवांची निर्मिती करणे हा व्यापक हेतू आहे.
शेअर