या देशातील शेतकऱ्यांना पाणी द्या आणि पहा ते काय कमाल करतात ते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. - गुजरातमधील लिमखेडा येथे पंतप्रधान बोलत होते.
शेअर