लोक म्‍हणतात मी भाग्‍यवान आहे. मी खरंच भाग्‍यवान आहे कारण 125 कोटी भारतीयांचे आशिर्वाद लाभणे याहून अधिक चांगले भाग्‍य कोणते असू शकते ?