सर्वप्रथम, आपल्‍याला देशाला आवश्‍यक असलेल्‍या बाबींवर शासनाचे लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. दुसरे, राज्‍याला या गोष्‍ट्री साध्‍य करण्‍यासाठी आपल्‍याला शासनामध्‍ये क्षमता निर्माण करावी लागेल. – (इकोनॉमिक टाइम्‍स ग्‍लोबल बिझनेस समिट गव्‍हर्नसमध्ये पंतप्रधान)