विकासाचे माझे मूल्यमापन खूप साधे आहे. गरीबातील गरीबाला विकासाचा लाभ कसा मिळेल. माझ्या आर्थिक विषयसूचीत गरीब केंद्रस्थानी आहे. गरीब अशा प्रकारे सक्षम झाला पाहिजे की, गरीबी विरुद्ध लढण्याची त्याची स्वत:ची इच्छा झाली पाहिजे-पंतप्रधान नरेंद्र मोदी“टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.