सर्व समस्यांवरचे उत्तर संवादात आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. बळ सत्ता सूचित करते, असे पूर्वी समजले जायचे. आता मात्र विचारांची ताकद आणि प्रभावी संवाद यातून सत्ता मिळाली पाहिजे, असे मानले जाते.