सुधारणा आणि आमूलाग्र बदल असे माझे ध्येय्य आहे. माझ्या दृष्टीने सुधारणा म्हणजे अशी धोरणे ज्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात परिवर्तन येईल गेल्या दोन वर्षात आम्ही अनेक क्षेत्रात सुधारणा केल्या, त्यांची व्यापकता आर्थिक सुधारणांपेक्षा खूप जास्त आहे.