“आमच्या आदिवासी बंधू आणि भगिनींचे स्वातंत्र्यलढ्यात सर्वश्रेष्ठ योगदान आहे. शेकडो वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वातंत्र्यासाठीच्या बलिदानाची ज्योत तेवत ठेवली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.” - पंतप्रधानांचे लिमखेडा, गुजरात येथील भाषण