हे शतक आशियाचे शतक आहे, असे म्हणतात. मात्र गौतम बुध्दांनी घालून दिलेल्या आदर्शांचे, मार्गाचे आचरण केल्याशिवाय हे शतक आशियाचे शतक होऊ शकत नाही.