होता है, चलता है यासारखे वाक्प्रचार आता भूतकाळात जमा झाले आहेत. भारत वेगाने विकास करत आहे आणि जगाला आपल्याकडून मोठया अपेक्षा आहेत. ही संधी आपण वाया दवडू नये - गुजरातमधील नवसारी येथे सामाजिक अधिकारीता शिबिरात पंतप्रधान मोदी बोलत होते.
शेअर