1857 मधून दाहोदच्या आदिवासींनी या प्रातांत ब्रिटीशांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली होती. आपण 70वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अनेक आदिवासी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानापुढे मी नतमस्तक होतो - गुजरातमधील लिमखेडा येथे पंतप्रधान बोलत होते.