अँटोनियो कोस्टा, अध्यक्ष, युरोपियन कौन्सिल
प्रिय पंतप्रधान, मला माहित आहे की संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांततेसाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून राहू शकतो.