अँड्र्यू होलनेस, पंतप्रधान, जमैका
भारतातील निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. आम्ही आपली आणि भारतीयांच्या उत्कर्षासाठी आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाची प्रशंसा करतो.