भारतासोबत असे घनिष्ठ मैत्रीचे संबंध असल्याचा ऑस्ट्रेलियाला अभिमान आहे तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही कायमच कृतज्ञ आहोत... पंतप्रधान महोदय, मी लवकरच तुम्हाला भेटण्यास आणि आणखी अनेक वर्षे मैत्री आणि प्रगती सुरू ठेवण्यास उत्सुक आहे .