अजय बंगा, जागतिक बँकेचे अध्यक्ष
डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांमधील सर्व गुंतवणुकीचा विचार करता मी मी मागील काही वर्षांपेक्षा आता अधिक आशावादी आहे. भारताचा विकासावर भर असल्याने मला जास्त आशा वाटत आहे. भारताची आर्थिक गती कायम राहिल्यास तो गरिबीवरही मात करू शकेल.