अजित मनोचा, SEMI चे अध्यक्ष आणि CEO
भारताच्या इतिहासात प्रथमच, भू-राजकारण, देशांतर्गत धोरणे आणि खाजगी क्षेत्राची क्षमता भारत सेमीकंडक्टर उत्पादनातील प्रमुख खेळाडू बनण्याच्या दृष्टीने पूरक झाली आहे. सध्याचा सेमीकंडक्टर उद्योग पुढील 6-7 वर्षांत 1 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आता भारताची पाळी आहे, आशियातील सेमीकंडक्टर्स क्षेत्रात भारत हे यापुढील पॉवरहाऊस असेल.