अझाली असौमानी, कोमोरोस आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या G20 गटात 55 सदस्यांच्या आफ्रिकन गटाच्या समावेशाची घोषणा केल्यानंतर मला गहिवरून आले,माझ्या मनात विविध भावनांचा कल्लोळ निर्माण झाला होता..