अझाली असौमानी, कोमोरोस आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावरून G20 ने नुकतीच आफ्रिकन युनियनच्या या गटातील समावेशाला मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक समावेशाबद्दल आफ्रिका खंडाच्या वतीने मी G20 च्या सर्व सदस्य देशांचे मनापासून आभार मानतो.