माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धोरणात्मक व्याप्तीचा आणि दीर्घकालीन महत्त्वाचा करार पुढे नेल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. भारताने अलीकडेच केलेल्या मुक्त व्यापार करारांमध्ये (एफटीए) युरोपियन युनियन ही सर्वात विस्तारित आणि उच्च क्षमता असलेली बाजारपेठ आहे, ज्यामुळे सखोल आर्थिक सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत.