अनिंद्य बॅनर्जी, पत्रकार
पंतप्रधान मोदी हे आधी सुधारक आणि त्यानंतर राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सुधारणांचा अजेंडा केंद्रस्थानी असतो. स्वच्छ भारत आणि बेटी बचाओ पासून ते अगदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपर्यंत हाच मार्ग असतो.