मजबूत उपभोग वाढ आणि वेगवान गुंतवणुकीच्या या #ViksitBharat ची गुरूकिल्ली असलेल्या परिपूर्ण जुगलबंदीला चालना देणाऱ्या दूरदर्शी अर्थसंकल्पाबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो