पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला दोन ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून 20 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेत आहेत. सध्याच्या सरकारने तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि संवाद यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे भारत लालफितीकडून रेड कार्पेटकडे जात आहे.