FTA वर स्वाक्षरी होणे UK आणि भारत या दोन्ही देशांसाठी मोठी उपलब्धी आहे. यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या ऐतिहासिक कराराबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे अभिनंदन करतो. ही सोपी गोष्ट नव्हती. यामुळे दोन्ही देशांचा व्यापार किमान 20 अब्ज डॉलरने वाढण्यास मदत होईल.