माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. अशाच उदारतेने, दृढनिश्चयाने, कौशल्याने, एकाग्रतेने आणि निस्वार्थ भावनेने तुम्ही अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करत राहावे.