"पॅरिस ऑलिम्पिकच्या काही महिने अगोदर पंतप्रधान मोदींनी ॲथलीट्सना पत्रे पाठवली होती, आम्हाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास आपल्याकडे यावं असं त्यामध्ये म्हटलं होतं , त्यामुळे आमचं मनोबल वाढलं."
"खेळाडूंना त्यांच्या विशिष्ट कोशातून बाहेर काढण्याची पंतप्रधानांनी एक अनोखी पद्धत आहे. पंतप्रधानांनी असे प्रश्न विचारले: 'तुमच्यापैकी सर्वात वयाने लहान कोण आहे? तुमच्यापैकी किती जण प्रथमच ऑलिंपिकमध्ये खेळत आहेत? इथे कोणाला 2 किंवा 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे?' "अनुभवी खेळाडूंनी आपले अनुभव आणि सल्ले ज्युनियर्ससोबत शेअर करावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी तिथलं वातावरण एका नव्या उत्साहाने भरलेलं होतं."