#ViksitBharatKaBudget2025 कोट्यावधी महिला, मुले आणि किशोरवयीनांचे आरोग्य आणि संपूर्ण पोषण सुनिश्चित करणाऱ्या सशक्त अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजनेच्या निधीमध्ये लक्षणीय वाढ केल्याबद्दल, माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि माननीय अर्थमंत्री श्रीमती @nsitharaman जी यांचे मनःपूर्वक आभार.