अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
#ViksitBharatKaBudget2025 महिला सक्षमीकरणाचा दृढ निर्धार केलेले माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी दिलेली भेट! प्रथमच, एका नवीन योजनेंतर्गत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील 5 लाख महिला उद्योजकांना पुढील पाच वर्षांत 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.