आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा, देशाला पुढे नेण्याचा त्यांच्या निर्धाराचा आणि सर्वात महत्वाचे ऑलिम्पिक खेळाप्रती त्यांची आवड याचा मी चाहता आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी प्रथमच एका पंतप्रधानांनी निरोप समारंभ आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले”