काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावले उचलणारा कोणताही देश प्रशंसेला पात्र आहे. यंत्रणेत पारदर्शकता यावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांची आम्ही प्रशंसा करतो.