संरक्षण उद्योगाच्या दृष्टीकोनातून, या क्षेत्रासाठीच्या भांडवली वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे. संरक्षणावरील भांडवली तरतूद 1.8 लाख कोटींवरून वाढवून 2.19 लाख कोटी करण्यात आली आहे. अशाप्रकारे, भांडवली खर्चात 22% वाढ झाली आहे, जे संरक्षण उद्योगासाठी एक चांगले संकेत आहेत...