अल्बर्टो फर्नांडेझ, अर्जेंटिनाचे अध्यक्ष
अर्जेंटिनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा या, ब्रिक्सच्या संस्थापक भागीदारांसोबत BRICS मध्ये प्रवेश झाल्यामुळे आमचे संबंध मजबूत होण्याबरोबरच आणि जागतिक दक्षिणेबाबतच्या सामायिक दृष्टिकोनाला जागतिक महत्त्व प्राप्त होईल.