अल्वारो एस परेरा, OECD चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ
जगाचे भविष्य भारतात आहे. यात मला शंका नाही. भारत ही एक वाढती आर्थिक शक्ती आणि एक मोठी जागतिक महासत्ता आहे. जोपर्यंत तो शिक्षण आणि पायाभूत क्षेत्रात सुधारणा आणि गुंतवणूक सुरू राहील तशी भारत ही पुढची महासत्ता असेल, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याची परिणती देशात चैतन्य, नवकल्पना आणि उद्योजकता उभारणीमध्ये होत आहे.