पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या संपूर्ण जनादेशाबद्दल त्यांचे अभिनंदन. अफगाणिस्तानचे सरकार आणि लोक दोन्ही देशात प्रादेशिक सहकार्य, शांतता आणि आग्नेय आशियाच्या प्रगतीच्या दृष्टीने परस्पर सहकार्याचा विस्तार करण्यास उत्सुक आहेत.