अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
₹12 लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत प्राप्तिकर भरावा लागणार नसल्याची मोठी घोषणा केल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi जी आणि FM @nsitharaman जी यांचे आभार. मध्यमवर्गासाठी उचललेले हे अभूतपूर्व पाऊल त्यांना त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सक्षम करेल.