आदर्श नाहाटा, सीएफओ, फोनपे
“हा (एंजल टॅक्स रद्द करणे) निर्णय स्टार्टअप इकोसिस्टमला नवी संजीवनी देणारा आहे. सरकारच्या या पुरोगामी-विचाराच्या हालचालीमुळे अनुपालनाचे लक्षणीय ओझे दूर होईल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्ट-अप्स खऱ्या अर्थाने भरभराटीस येऊ शकतील असे वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल.”