“मला खात्री आहे की आमच्या आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत लवकरच उत्पादनाच्या क्षेत्रातील सुपरपॉवर बनेल. आदरणीय पंतप्रधानांनी आपल्या दूरदृष्टीने बघितलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्रीय आणि उत्साही सहभाग देऊ.”