“गुजरात राज्य वेगाने बदलणाऱ्या भारताचे प्रतिबिंब आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटी हे त्याचे अतिशय समर्पक उदाहरण आहे. गेल्या पाच वर्षात केवळ गुजरातमध्ये 10 अब्ज $ चा एफडीआय आला आहे. राज्यामध्ये पारदर्शक, सातत्यपूर्ण आणि नियमाधारित आर्थिक व्यवस्था असल्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी अविश्रांत काम करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय जाते.”