मला असे वाटते की आपल्या देशाला भेडसावणा-या या समस्या जास्त महत्त्वाच्या आहेत. याचा अल्प काळासाठी काय प्रभाव पडतो ते आपण पाहता कामा नये. आपल्याला देशासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत. जरी त्यामुळे( विमुद्रीकरणामुळे) माझ्या चित्रपटाचा तोटा झाला तरी माझ्यासाठी ती एक किरकोळ बाब असेल.