ही (भारताची) आर्थिक वाढ प्रायोगिक नसून संरचनात्मक असून तिला भक्कम देशांतर्गत उपभोग, अर्थव्यवस्थेचे जलद औपचारिकीकरण, व्यापक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील सर्वात तरुण - सरासरी केवळ 28 वर्षे वय असलेली तरुण, महत्त्वाकांक्षी लोकसंख्या - या सर्व घटकांची एकत्रितपणे चालना मिळत आहे.