आशिष चौहान, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ
भारताचे महत्त्वाकांक्षी G20 अध्यक्षपद म्हणजे उल्लेखनीय यशोगाथेपेक्षा जराही कमी नाही, आपल्या गौरवशाली वारशाचे जगासमोर प्रतिनिधित्व करण्याचा गौरव आणि मुत्सद्देगिरीच्या मोठ्या य़शाद्वारे त्याने आपले जागतिक पातळीवर अस्तित्व सिद्ध केले.