इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो
मला इथे (भारतात) आल्याचा खूप अभिमान वाटत आहे. मी व्यावसायिक राजकारणी नाही, मी चांगला मुत्सद्दी नाही, माझ्या मनात जे आहे ते मी बोलतो. मी थोडक्या दिवसांसाठीच इथे आलो आहे, पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून आणि वचनबद्धतेतून मला खूप काही शिकायला मिळाले.