"मला इथे (भारतात) आल्याचा खूप अभिमान वाटत आहे. मी व्यावसायिक राजकारणी नाही, मी चांगला मुत्सद्दीही नाही, माझ्या मनात जे आहे ते मी बोलतो. मी काही दिवसांसाठी इथे आलो पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून आणि वचनबद्धतेतून खूप काही शिकलो."