इब्राहिम मोहम्मद सोलिह, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष
भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर भारतीय जनतेने दाखविलेल्या आत्मविश्वासाचा हा एक मजबूत पुरावा आहे. मालदीव-भारत सहकार्य वाढीस लागेल अशी मला आशा आहे.